"तुम्हालाही कमीच गुण मिळाले होते ना? तुम्ही कुठे कलेक्टर झालात? शिक्षकच राहिलात!" आपल्या पित्याला असं वाक्य बोलणं एका मुलीच्या जीवावर बेतलं. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ही धक्कादायक घटना...साधना धोंडीराम भोसले ही बारावीच्या वर्गात शिकणारी मुलगी. दहावीत ९२ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारी साधन...