बिश्नोई गँगकडून धमक्या येत असल्याने अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीये. घराच्या खिडक्या बुलेटप्रूफ काचेच्या करण्यात आल्या असून हायटेक कॅमे-यांची त्यावर नजर असणार आहे. Actor Salman Khan's security has been beefed up due to threats from the Bishnoi gang. The windows of the house are made...