Rohit Pawar ED Inquiry : ईडी चौकशीनंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया चौकशी दरम्यान तुमच्या घोषणा माझ्यापर्यंत ऐकू येत होत्या. बापमाणूस माझ्या मागे, पवार साहेब लढणाऱ्याच्या मागे उभे राहतात Producer/Editor/Uploading : Nilkanth Sonar