रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली.रत्नागिरी शहरात व तालुक्यात वादळीवाऱ्यासह तूरळक स्वरूपाचा पाऊस झाला तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी अंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. कारण या अवकाळी पावसामुळ...