वाराणसीच्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या Banarasi sareeपासून बनवलेल्या ड्रेसमध्ये Ranveer Singhने रॅम्प वॉक केला. Manish Malhotraने या फॅशन शोचं आयोजन केलं होतं.