काशीच्या घाटावर रॅम्प वॉक करत दाखवला बनारसी साडीचा जलवा. मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या ड्रेसेमध्ये दोघेही शोभून दिसत होते.