निवडणूक विभागाला चॅलेंज करत आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी ईव्हीएम संदर्भात केलेल्या आरोपात आता नवा ट्विस्ट समोर आलाय.मला ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी दहा लाख रुपये दिल्याचा आरोप रणजीत कासले यानी केला होता..तर हा आरोप आता खोडून निघाला असून ज्याने हे पैसे रण...