Rajan Vichare । राजन विचारेंचा हटके अंदाज, बॅडमिंटन, टेनिस खेळण्याचा लुटला आनंद राजन विचारेंचा हटके अंदाज, थेट वाशीतील गार्डन गाठत मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी साधला संवाद. यासोबतच नागरिकांसोबत बॅडमिंटन, टेनिस खेळण्याचा देखील आनंद लुटला. महायुतीचा उमेदवार लवकर निश्चित व्हावा, यासाठी शुभेच्छा अस...