रायगड जिल्ह्यात एकाच दिवसात सहा बलात्कार झाल्याचा धक्कादायक आरोप काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केला.त्यानंतर अशी कोणतीच घटना घडली नसून ही संपूर्ण चुकीची माहिती असल्याचे उघड करत रायगडच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी वडेट्टीवार यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. रायगड मधील तळा तालुक्य...