अनेक सिग्नलवर तृतीयपंथी उभे राहून पैसे मागतात. अनेकदा आपणही पाहिलंय. याच संगर्भातली एक मोठी बातमी आहे. इथून पुढे तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागता येणार नाही आहे. दुकानात किंवा सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा बडगा उचचला जाणार असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलं आहे. जबरदस्तीने पैसे मागण...