आळेफाटा परिसरात वाटसरू आणि ज्येष्ठ नागरिकांचे दागिने लुटून पसार होणाऱ्या गुजरातच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे! आळेफाटा पोलिसांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल ८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels ...