मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील जालन्याच्या अंतरवाली सराटी येथे मागच्या 15 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या प्रश्नावरून दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित ...