मुंबई इंडियन्सची जर्सी घालून नीता अंबानी यांनी साईंचं दर्शन घेतलं आहे. यावेळी संघांच्या विजयासाठी त्यांनी प्रार्थना केली. यापूर्वी सुद्धा आयपीएल स्पर्धेदरम्यान नीता अंबानी शिर्डीत आल्या होत्या.