सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केल्यानंतर आता दुहेरी फायदा होणार आहे. महाराष्ट्र शासनाने कन्यादान योजना सुरू केलीये आणि या योजनेतून जोडप्यांना 20 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. हे अर्थसहाय्य वधूचे आई-वडील किंवा पालकांच्या नावाने मंजूर करण्यात येईल.यासाठी काय आहेत नियम व अटी? वधू आणि वर हे ...