नवी मुंबईत उभारण्यात आलेलं विमानतळ लवकर सुरू होणार आहे. आज 29 डिसेंबर रोजी पहिलं व्यावसायिक विमान इंडिगो A-320 चं यशस्वी लँडिंग करण्यात आलं. महिनाभरापूर्वी या विमानतळावर केलेलं लँडिंग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचं लँडिंग करण्यात आलं आहे. यशस्वी लँडिंग झाल्यानंतर विमानालावॉटर सॅल्...