अन्न पाणी निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत, पण आजही 2025 वर्षात महाराष्ट्रातील लोकांना पाण्यासाठी जी धोक्यात घालावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.धरणांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नाशिकमधील बोराचीवाडी गावातल्या महिलेचा एक व्हिडीओ देशभरात व्हायरल झालाय. ही महिला हंडाभर पाणी मिळवण्यासाठी ...