रेल्वेमधून प्रवास करताना प्रवासी घाईघाईत बॅग-ब्रीफकेस विसरतात. प्रवाशांनी विसरलेलं हे सामान आरपीएफ किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून लगेज रूममध्ये जमा केलं जातं. प्रवाशाला जेव्हा आपण सामान विसरलो आहोत हे लक्षात येतं, तेव्हा तो स्टेशनवर जातो. यानंतर कायदेशीर कारवाई करून प्रवाशाला त्याचं सामान ताब्यात दिलं...