टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडून आता चार वर्ष झाली आहेत. पण माहीची क्रेझ अजूनही कायम आहे. हाच धोनी सध्या अमेरिकेत आहे. तिथेही तो जिथे जाईल तिथे चाहते जमतात. नुकताच धोनीनं एका चाहत्याला ऑटोग्राफ दिल्यानंतर एक मजेशीर किस्सा घडला पाहूयात...