आईला चक्कर आली, वडिल ढसाढसा रडले, UPSC विद्यार्थीनीच्या पालकांचा आक्रोश... रविवारी UPSC ची परिक्षा झाली. यावेळी गुरूग्राममध्ये हा प्रकार घडला. नियमाप्रमाणे अर्धा तास आधी विद्यार्थीनी साक्षी परिक्षा केंद्रावर पोहोचली. परिक्षेची वेळ होती 9:30 आणि साक्षी आपल्या पालकांसह 9:00 ला केंद्रावर दाखल झाली. तरी...