म्हाडाच्या मुंबई महानगर प्रदेशातील प्रकल्पातील काही घरे यापुढे भाड्याची घरे म्हणून राखीव ठेवण्यात येणार आहेत. अत्यल्प आणि अल्प गटासाठी सर्वाधिक घरे राखीव ठेवली जाणार आहेत. एमएमआर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी या गटाला भाडेतत्त्वावरील घरांच्या प्रकल्पात प्राधान्य असणार आहे. तर उच्च गटासाठी त्यांना आवश्यक...