आज जगभरात ख्रिसमसचा सण उत्साहात साजरा केला जातोय. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज बॅट्समन डेव्हिड वॉर्नरनंही यानिमित्तानं आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.