Manu Bhaker-Neeraj Chopra : नीरज- मनू खरंच एकमेकांना डेट करतात?मनू भाकरच्या घरी जाऊन नीरजनं नुकतीच भेट घेतली, मनूच्या आई-वडीलांचे त्याने आशीर्वाद घेतले. यावेळी तो मनूसोबतच होता. यानंतर नीरज लग्नाची चर्चा करायला तिच्या घरी गेला अशी चर्चा रंगू लागली. यावर खुद्द मनू समोर आलीय, अन् तीनं स्पष्टीकरण दिलं...