राज्यात दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता डिसेंबरच्या सुरुवातीला पावसाचे आगमन होण्याची शक्यता दिसून येत आहे. फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दक्षिण मध्य महारा...