Maharashtra Ladies MLA : महिला आमदारांच्या टक्केवारीत ऐतिहासीक घसरण, कारण काय? N18Sविधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं आणि पहिल्यापेक्षा अधिक मजबूत स्थितीत महायुती पुन्हा सत्तेत आली.. या यशामागे लाडकी बहीण योजनेचा सगळ्यात जास्त परिणाम असल्यावर सगळ्यांचं एकमत आहे..यावेळी विविध राजकीय पक...