मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 4 जून पर्यंत दारू बंदीचे आदेश काढले होते अशी बातमी काही दिवसांपूर्वी होती. पण आता त्यात अपडेट आहेत. मद्यप्रेमींसाठी खुशखबर आहे. ४ जूनपर्यंत मुंबईमधील सगळे बार आणि दारूची दुकानं बंद ठेवावी लागणार होती. या आदेशांविरोधात बार मालकांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या याचि...