The forest department has given life to the villagers with the help of the villagers in Tanapurewadi in Rahuri taluka.राहुरी तालुक्यातील तनपूरेवाडी येथे पन्नास फुट खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने जिवदान दिले आहे.. राहुरी तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला असून गेल्या तीन...