हो.. ती परत येतीये, तब्बल 16 वर्षांनंतर ती परत येतीये.... मी बोलतोय तुलसी बद्धल.... टीव्हीवरील लोकप्रिय आणि आयकॉनिक मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही अनेकजण या मालिकेची आठवण काढतात. सोशल मीडियावरही त्यातील सीन व्हायरल होत असतात. अशातच आता ही मालिका...