KTM : KTM India ने लॉन्च केल्या 50 SX, 65 SX आणि 8 इतर मोटरसायकल, पहाल तर प्रेमात पडालकेटीएम बाईक आठवली की तुम्हाला सगळ्यात आधी काय आठवतं? ती मुलं मुली ना? ज्यांनी बाईकची मजाच घालवली. पण KTM ची हि जी नवीन बाईक आहे जी तुमच्या मनातली ktm ची इमेजच बदलून टाकेल. KTM India ने SX सिरीजपासून सुपर ड्यूक सिरी...