Kolhapur News: पारंपारिक वेशभूषा करत मंदिराचा वर्धापन दिन साजरा N18Sसिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या माळेवाडी या छोट्याशा गावात श्री राम मंदिराचा ४१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी लहान मुलांसह अनेकांनी पारंपारिक वेशभूषा सादर करत मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला...