Kangana Ranaut Slap News : एखाद्याला कानशिलात मारण्याची भारतात काय शिक्षा आहे? N18Vदोन दिवसापूर्वी नुकतीच भाजपची खासदार झालेल्या कंगना रणौला एका महिला CRFS अधिकारीने कानशिलात लगावलं. ज्यानंतर हे प्रकरण देशभरात गाजलं. पण त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थीत झाले. या महिला अधिकारीचं आता काय होणार? तिला काय शि...