कल्याण पूर्व कोळशेवाडी परिसरातील घटना.. खिडकीच्या ग्रीलमध्ये 7 वर्षाचा मुलगा खेळत असताना अचानक ग्रील तुटली...मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकु येताच शेजारी राहणाऱ्या धाव घेत ग्रील पकडून ठेवली...मुलाचे नाव वंश लांडगे असून तो सज्जावर अडकला. वंशचे आई वडील बाहेर गेले असताना घडली घटना..अग्निशमन विभागाने घटना स...