जया बच्चन अनेकदा आपल्या स्टेटमेट्समुळे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात, आता संसदेतपण त्या उपसभापती हरिवंश यांच्यावर प्रचंड चिडल्या. नेमकं काय झालंय तर राज्यसभेत चर्चा सुरू असताना उपसभापतींनी खासदारांची नावं घेऊन त्यांना बोलण्याची अनुमती दिली. त्यावेळी जया बच्चन यांचा नंबर आला, तेव्हा जया बच्चन ...