ग्रामीण भागात पुरुषांची कामं महिलांनी केली तर हाय तोबा केली जाते. पण पतीच्या किडनी प्रत्यारोपणानंतर घरातील सर्व कामं आणि शेतीचं एकहाती व्यवस्थापन करण्याचं काम जालनामधील एक महिला करत आहे.