High Court On Daughter Rights : अविवाहित मुलीलाही वडिलांकडून पोटगीचा अधिकार; केर्टाचा मोठा निर्णयएखादी अठरा वर्षावरील मुलगी अविवाहित असली तर तिला तिच्या वडीलांकडून पोटगी प्राप्त करण्याचा अधिकार आहे की नाही याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय दिला आहे. त्याचं झालं असं की न्या...