तुळशीच्या पानावर अवतरले रामभक्त हनुमान, चित्रकार कौशिक जाधव यांची कलाकृती... तुळशीचे पत्र खाल्ल्यानंतर हनुमानांचे पोट भरुन गेले आणि त्यांची भूक शांत झाली. तेव्हापासून हनुमानास तुळशी पत्र किंवा तुळशी माळा अर्पण करण्याची परंपरा चालू झाली. या अख्याईकेमुळे ही कलाकृती तयार केली आहे.