Gold Rate Update : बजेटनंतर मोठी घडामोड, सोन्याचे दर तपासा, तुमच्या जिल्ह्यात काय भाव? N18V सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी घसरण झाली आहे. यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या म...