सांगलीच्या कडेगाव आणि वाळवा तालुक्याला जोडणाऱ्या गणेश खिंड या अतिवळणाच्या घाटात काल दरड कोसळण्याची घटना घडली आहे. गेल्या 15 दिवसांतील ही तिसरी घटना आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरीही प्रवाशांसाठी हा धोक्याचा घाट बनला आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे.An inciden...