आजकाल सर्वकाही डिजिटल झालंय. जो तो ऑनलाईन पेमेंट करत असतो. लाईट बिल असो किंवा भाजीपाला सर्व काही UPI मुळे एका सेकंदात पैसे ट्रान्सफर केले जातात. यासोबतच आजकाल ऑनलाइन स्कॅमचे प्रमाण देखील वाढले आहेत. घोटाळेबाज वेगवेगळ्या मार्गांनी लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत राहतात. जर तुम्ही देखील UPI पेमेंट करत अ...