Delhi Hc on Household Chores Cruelty : पत्नीने घरातील कामे करण्याबाबत हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल कहानी घर घर की... मधला ठरलेला टॉपीक. महिलांची घरातली कामं. पत्नीनं घरात करणाऱ्या कामांबद्दल दिल्लाी हायकोर्टानं महत्वाचं निरीक्षण नोंदवलंय. पत्नीने घराचील कामे करावीत ही अपेक्षा करणं क्रूरता नाही असं...