Covishield Vaccine TTS : कोव्हिशील्डमुळे होणारा TTS आजार असतो काय? भारतात कोव्हिशील्ड लस कोट्यवधी भारतीयांना घेतलीय. त्यापासून होणारा TTS खुप दुर्मिळ असला आणि भीतीचं कारण नसलं तरी त्याबद्दल माहिती असणं तसंच सतर्क राहणं गरजेचं, म्हणून हा व्हिडीओNews18 Lokmat is one of the leading YouTube News channel...