डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य अद्वितीय, अविस्मरणीय आणि अतुलनीय आहे. महिला, कामगार, शेतकरी, RBI स्थापनेतील योगदान ते पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीस्थळास भेट अशा विविध प्रसंगाचे वर्णन या देखाव्याद्वारे करण्यात आले आहे. सार्वजनिक भीम जयंती महोत्सव समितीने कलाशिक्षक गणेश गोजरे सर य...