Bullet Bike RTO Rule : गर्लफ्रेंडला पटवण्यासाठी बुलेटचा आवाज काढाल तर होईल कारवाईबुलेटवर स्टंटबाजी करणारी, स्टाईल मारणारी मुलं, बुलेटचा आवाज काढणारी मुलं हे सगळं का करतात हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्नय पण ही बातमी लक्षपूर्वक ऐका. काही लोक बाईक मॉडिफिकेशन करुन घेतात. या मॉडिफिकेशनच्या नावाखाली काह...