Budget Session 2024: केंद्राचा अर्थसंकल्प लोकसभेत कधी सादर होणार? अर्थमंत्री करणार कशाचा रेकॉर्ड?अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत बजेट सादर करणार आहेत. 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन संपले आहे. सरकार टॅक्स पेअरसाठी काही मोठी घोषणा करतील अशी शक्यता आहे. निवडणुकीचं वर्ष असल्याने या वर्ष...