Bharatshet Gogawale | गोगावलेंनी किल्ले रायगडावरील शिरकाई देवीचा फेडला नवस N18Sमंत्री भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी आज शिरकाई देवीला केलेला नवस फेडला. भरत गोगावले यांना महाराष्ट्राच्या मंत्री मंडळात स्थान मिळावं. यासाठी गतवर्षी गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी शिरकाई देवीला नवस केला होता.शिवराज...