Baramati Hailstrom: पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव ,सुपा परिसरामध्ये गारांचा पाऊस पडलाय. दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाचा मोठा फटका पिकांना बसणार असून पिकांचे नुकसान झालेय. News18 Lokmat is one of the leading YouTube News channels ...