महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या कवितेमधून लोकांना हसवलं आहे आणि अंतर्मुख ही केले आहे.आज ते Slough शहरात आषाढीच्या सोहळ्यात सहभागी झाले. विठ्ठल रुक्मिणीच्या पादुकांची आरती ही केली.त्यांना या सोहळ्या बद्दल काय वाटतं... News18 Lokmat is one of the leading YouTube News channels whic...