लवकरच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या लग्नासाठी गुजरातमधील कच्छ आणि लालपूरमधील महिला कारागिरांनी खास कलाकुसर केलेले दुपट्टे तयार केले आहेत. नीता अंबानी यांनी या महिला कारागिरांची भेट घेऊन त्यांनी तयार केलेल्या दुपट्ट्यांचं तोंडभरून कौतुक केलं. तसंच यामाध्यमातून आत्मनिर्...