अभिनेत्री आलिया भट्टने आदर जैनच्या लग्नात सब्या साचीच्या हेरिटेज कलेक्शनमधील साडी नेसली होती. या साडीची किंमत लाखोंमध्ये असल्याचं बोललं जातंय. मुंबईत आदरने आदर गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीबरोबर लग्न केलं. गोव्यात दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं, त्यानंतर आदर व अलेखा यांनी मुंबईत पारंपरिक पद्धतीन...