महायुतीचे सरकार बहुमतांनी सत्तेत आल्यानंतर हिंदू मुस्लिम यांच्यावर आधारित राजकारण आता पुढचे पाच वर्ष बघायला मिळणार नाही, असे अनेकांना वाटत होते. मात्र सरकार स्थापन होऊन जेमतेम १०० दिवस झालेले असताना नागपुरात हिंसाचार बघायला मिळाला. तसेच सरकारमधील मंत्रीच मुस्लिम धर्मीयांना लक्ष्य करीत असल्याने सरकार...