अब्दुल सत्तारांनी एका कार्यक्रमादरम्यान उपस्थित प्रेक्षकांना शांत करण्यासाठी शिवराळ भाषेचा वापर केला. सत्तारांच्या वाढदिवसाला नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बेधुंद झालेल्या तरुणांना आवरताना सत्तारांची जीभ घसरली. नेमकं सत्तार काय म्हणाले, पाहूयात...N18V |